साधे विचार क्लिष्ट व्यापार हि शेयर बाजाराचा उहापोह करणारी लेखमाला आहे. या लेखमालेत लेखक कोणताही शेयर घ्या किंवा विका असं सांगत नसून त्याला आलेले बाजारातले अनुभव कथन करत जातो आणि त्यातून उलगडत जाते ते या चमकणाऱ्या शेयर बाजारा विषयीचे भीषण वास्तव. हे लेख कोणा चार्टर्ड अकाउंटंट किंवा शेयर बाजार तज्ज्ञाने लिहलेले नसून तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य माणसाने लिहले आहेत त्यामुळे त्याला एक वेगळेच महत्व आहे.