सुनील शिनखेडे

सुनील शिनखेडे हे सोलापूर आकाशवाणीचे प्रमुख होते आणि न्यूजइंटरप्रिटेशनसाठी ते आकाशवाणीतले आठवणीतले दिवस असे सदर चालवतात.    

नेहा लिमये

नेहा लिमये या कंपनी सेक्रेटरी आणि प्रसिद्ध लेखिका आहेत त्या शब्दांच्या मागचे शब्द असे सादर न्यूजइंटरप्रिटेशनसाठी चालवतात. 

ऋता कुलकर्णी

ऋता कुलकर्णी या कायदेतज्ज्ञ आहेत, आणि मराठी साहित्याचा त्यांना छंद आहे पण मराठी मध्ये अर्थविषयक जागृती करण्यासाठी त्या न्यूजइंटरप्रिटेशन साठी अर्थसाक्षरता हे सदर लिहतात.

दीपक शिकारपूर

दीपक शिकारपूर हे भारतातल्या संगणक क्रांतीचे जनक मानले जातात ते संगणकातील गमती जमतींवर आणि तंत्रज्ञानातील करियर बद्दल  न्यूजइंटरप्रिटेशन साठी लिखाण करतात 

error: Content is protected !!