33.4 C
Pune
Saturday, May 18, 2024
- Advertisement -spot_img

विषय

भांडवल बाजार

भारतीय शेअर बाजाराची रचना

भारतीय भांडवल बाजार हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात गतिमान बाजारांपैकी एक आहे. या बाजारात गुंतवणूक करणं हे आर्थिक संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे. शेअर बाजार समजून घेण्यासाठी आणि त्यात यशस्वीरित्या गुंतवणूक करण्यासाठी, भांडवल बाजाराची रचना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. शेअर बाजाराची रचना भारतीय भांडवल बाजाराची रचना अनेक घटकांच्या...

सोन्यात गुंतवणूकीचे ४ आकर्षक पर्याय

सोन्यात गुंतवणूक ही भारतात अनेक पिढ्यांपासून एक लोकप्रिय गुंतवणूक आहे. खास करून भारतीय महिलांसाठी सोनेखरेदी हा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. लग्नसराइ ते मोठा समारंभ सोनेखरेदीसाठी आजही भारतीय बाजारात गर्दी होतेच. त्यातच आपल्या संस्कृतित साडेतीन मुहुर्ताचे एक वेगळे महत्व आहे त्या दिवशी तर सराफा बाजार अक्षरश: तुडूंब भरलेले असतात.सोने हे...

शेअर बाजार म्हणजे काय?

"शेअर बाजार", जनमानसात अगदी सर्वानाच मोहवून टाकणारी जागा. लवकरात लवकर पैसे वाढवून मिळतात अशी ख्याती असलेली ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. असे पैसे वाढवण्यासाठी विचार आणि अभ्यास करूनच यात उतरणे गरजेचे आहे. शेअर बाजार ही एक अशी जागा आहे जिथे विविध व्यवसाय भांडवल उभारण्यासाठी येतात, गुंतवणूकदार त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी...

१० आर्थिक साधने जी प्रत्येकाला माहिती हवीत

आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करणे हे भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबासाठी आवश्यक आहे. आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा करणे आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची पूर्ति करण्यासाठी विविध आर्थिक साधने शोधणे महत्वाचे आहे. भारतात गुंतवणुकीसाठी विविध प्रकारची आर्थिक साधने उपलब्ध आहेत पण त्यांचा आपल्या आर्थिक जीवनावर काय पारभाव आहे हे समजणे देखील...

निवडणूक रोखे २०१८ ते २०२४ : एक अल्पजीवी प्रवास

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवण्याआधी, आर्थिक जगतातल्या इतर कोणत्याही रोख्यांप्रमाणेच निवडणूक रोखे ( Electoral Bonds) हे एक वित्तीय साधन (Financial Instrument) होते. या रोख्यांच्या माध्यमातून योगे भारताचा कोणताही नागरिक राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत होता. हे भारतातील निवडणूक आयोगाद्वारे नियंत्रित केले जाते आणि लोकप्रतिनिधत्व कायद्यात बदल...

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांचा बाजारावर होणारा परिणाम

२०२४ हे वर्ष भारतासाठी आणि अमेरिकेसाठी दोन्ही महत्त्वपूर्ण निवडणुकांचे वर्ष आहे. भारतात सर्वत्रिक निवडणुका होत असून, अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. निवडणुका जवळ येत असताना, शेअर बाजारावर त्यांचा काय परिणाम होईल याची चिंता गुंतवणूकदारांना वाटू लागते. या कालावधीमध्ये ज्या कंपन्यात थेट राजकीय हस्तक्षेप असतो त्या समभागांच्या किमती ब-याच प्रमाणात...

तुमच्या गरजेनुसार बँक खाते निवडा: १० पर्याय!

भारतातील विविध प्रकारची बँक खाती बँक खाते हे सर्वात सोपे आणि सुरक्षित आर्थिक साधन आहे. आपली बचत आणि रोख रक्कम बँकेत जमा करून आपण ती सुरक्षित ठेवू शकता. तसेच, बँका आपल्या जमा रकमेवर व्याज देतात, जे आपल्या पैशांवर परतावा मिळवून देते. भारतात विविध प्रकारची बँक खाती उपलब्ध आहेत, प्रत्येकाची स्वतःची...

भारतातील १० आकर्षक बॉण्ड पर्याय

भारतातील बॉण्ड बाजारपेठेतील प्रमुख प्रकारचे बॉण्ड भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी बॉण्ड बाजारपेठ ही एक प्रमुख गुंतवणूक आहे. बॉण्ड हे दीर्घकालीन कर्जाचे साधन आहे जे सरकार, कंपन्या किंवा इतर संस्थांद्वारे जारी केले जाते. बॉण्डमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे त्या संस्थेकडून कर्ज घेणे होय. या कर्जाच्या बदल्यात गुंतवणूकदाराला...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: गणित नफ्या तोट्याचे 

मला आठवतं मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेलो, धंद्याची  सुरवात झालेली आणि काही चांगली कामं हातात आलेली, माझ्या मित्रांनी मला काम सुचवायला सुरवात केलेली, लोकांना भेटत गेलो तसं शेयर मार्केट बद्दल कळत गेलं, एक दिवस बिलकेयर नावाच्या कंपनीचा आयपीओ आला, मी माझ्या काही मित्रांच्या सांगण्यावरून तो आयपीओ १० रुपयाने विकत घेतला. कालांतराने...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजाराचे कटू सत्य

......त्या दिवशी मी घरी परत आल्यावर माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत होते, मुलाला जेल मधून सोडवण्यासाठी घर विकाव लागल म्हणजे नक्की झालं तरी काय असेल ? त्यांना तोटा झाला असेल का ? तोटा नक्की कोणत्या शेयर्स मध्ये झाला असेल ? मुलाने लोकांचे पैसे घेतले होते त्यांनी केस केली असेल...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×