30.4 C
Pune
Sunday, May 19, 2024
- Advertisement -spot_img

विषय

मराठी

आभासी चलन अथवा क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?

क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन आहे जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही. क्रिप्टोकरन्सीची काही वैशिष्ट्ये: डिजिटल: क्रिप्टोकरन्सी भौतिक नसते आणि डिजिटल स्वरूपात अस्तित्वात असते. विकेंद्रीकृत: क्रिप्टोकरन्सी कोणत्याही सरकार किंवा बँकेद्वारे नियंत्रित केली जात नाही. एन्क्रिप्टेड:...

डिपॉझिटरी रिसिप्ट्स: कंपन्यांसाठी जागतिक स्तरावर विस्तारासाठी एक द्वार

डिपॉझिटरी रिसिप्ट्स हा कंपन्यांसाठी त्यांच्या समभागांचे जागतिकीकरण करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी खुला करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. डिपॉझिटरी रिसिप्ट्स हे एक प्रकारचे प्रमाणपत्र आहे जे परदेशी कंपनीच्या शेअर्सचे प्रतिनिधित्व करते, जे स्थानिक स्टॉक एक्सचेंजवर व्यापार केले जाते. भारतीय गुंतवणूकदारांच्या नजरेतून पाहायचे तर भारतातली नोंदणीकृत कंपनि जेव्हा परदेशात नॅसडॅक किंवा न्यूयॉर्क...

इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कमर्शिअल बँकिंग मधील फरक

आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक आणि व्यापार हे दोन महत्वाचे स्तंभ आहेत. या दोन्ही क्षेत्रांना बँक अत्यावश्यक सेवा पुरवतात. परंतु, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कमर्शिअल बँकिंग यांच्या भूमिका वेगळ्या असतात. गुंतवणूकदार आणि कंपन्यांना जोडण्याचे काम इन्व्हेस्टमेंट बँकिंग करते आणि दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी सोयी सुविधा पुरवण्याचे काम हे कमर्शिअल बँकिंग चे मुख्य काम...

आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ?

गेल्या काही वर्षात भारत सरकारने डिजीटीयजेशन करण्यावर प्रचंड भर दिला आहे आणि विशेष करून आर्थिक व्यवहारांचे डिजीटायजेशन. भविष्यातला काळ पूर्णपणे डिजिटल असून अशावेळी तुम्ही त्यात मागे राहिलात तर तुम्हाला त्याचे लाभ ही घेता येणार नाहीत आणि इतर लोक तुमची फसवणूक करू शकतात. यासाठी आर्थिक डिजिटल व्यवहाराची माहिती घेणे आवश्यक...

डॉ अपूर्वा जोशी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अर्थशास्त्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुण्याच्या या ख्यातीमागे मानाचे स्थान भूषवणारी व समस्त साहित्यप्रेमींच्या मनात विशेष घर करून बसलेली एक संस्था म्हणजे "महाराष्ट्र साहित्य परिषद". ही संस्था मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक या संस्थेकडून मिळणाऱ्या सन्मानसोहळ्याची...

कंपनी संचालक मंडळात महिलांचं महत्व

कंपनीच्या यशस्वी वाटचालीसाठी संचालक मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. या मंडळामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अद्यापही अपेक्षेपेक्षा कमी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात यामध्ये वाढ होत आहे. महिला संचालक मंडळामध्ये विविधता आणून कंपनीच्या प्रगतीला चालना देऊ शकतात. वॆविध्यपूर्ण दृष्टिकोन संचालक मंडळामध्ये महिलांचा समावेश केल्याने कंपनीला विविध क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्याचा लाभ मिळतो. महिलांची...

एफडीआय आणि एफआयआय मध्ये काय फरक आहे?

भांडवल बाजारात काम करणा-या मंडळींसाठी एफडीआय आणि एफआयआय हे दोन शब्द गोंधळ निर्माण करणारे असतात. दोन्ही शब्दांची सुरूवात एफ ने होते म्हणून नाही तर फॅारेन हा शब्द कॅामन आहे म्हणून. तर या सदरात आपण पाहणार आहोत या दोन संक्षिप्त स्वरूपात वापरल्या जाणा-या दोन संज्ञामधील फरक. फॅारेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर (एफआयआय) म्हणजे...

विलीनीकरण आणि अधिग्रहण: व्यावसायिक बदलाचा मार्ग

विलीनीकरण आणि अधिग्रहण ही साधने जगभरात कंपनीच्या पुनर्रचना आणि विस्तारासाठी वापरली जातात. दोन विविध कंपनी मधील समन्वय आणि वाढीच्या संधींचा चांगला फायदा करून घेण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापनाच्या हातात ते एक प्रभावी साधन आहेत. विलीनीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे दोन स्वतंत्र कंपन्या त्यांचे कार्य एकत्र करून...

भारतीय पतमानांकन संस्था: निवेशकांसाठी आवश्यक मार्गदर्शक

पतमानांकन संस्था कंपनी किंवा सरकारच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करून, केलेली गुंतवणूक कितपत सुरक्षित किंवा जोखीमपूर्ण असू शकते यावर आपले मत देतात. आर्थिक विश्लेषणावर आधारित रेटिंग देऊन, पतमानांकन संस्था निवेशकांना कुठे केलेली गुंतवणूक कमी जोखमीची ठरू शकते याबद्दल मार्गदर्शन करतात. या संस्था निवेशकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि त्यांची...

व्याजदर का वेगवेगळा असतो?

कोणी कर्ज घेतले की पुढचा प्रश्न तयारच असतो. तो म्हणजे काय रे किती व्याजदर लागला? कोणाला जास्त व्याजदर लागला असेल तर समोरचा लगेच खुश होऊन त्याला कास कमी व्याजदर लागला याबद्दल बोलणी सुरु करतो. आता हा व्याजदर काय असतो आणि प्रत्येकासाठी वेगळा कसा ठरवला जातो ते आपण बघूया. व्याजदर म्हणजे...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×