नेहा लिमये
शब्दांच्या मागचे शब्द -१३
खोगीरभरती/ खोगीर लादणे
खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवरील बैठक, आसन. आत चिंध्या वगैरे निरुपयोगी पण मऊ वस्तू भरून खोगीर केलेला असतो. त्यावरून वास्तविक उपयोग नसताना केवळ...
शब्दांच्या मागचे शब्द – १२
उचलबांगडी करणे
संस्कृत मध्ये उत् म्हणजे वर आणि चल् म्हणजे हलणे, जाणे, निघणे. उचलणे म्हणजे खालून वर येणे.
उचलबांगडी या शब्दात बांगडी हा शब्द 'पांगडी' शब्दाचा...
शब्दांच्या मागचे शब्द – ११
बाष्कळ
‘तुझी बाष्कळ बडबड आता पुरे झाली!’ किंवा ‘हा बाष्कळपणा आम्ही किती काळ सहन करायचा?’ अशासारख्या वाक्यांमधून वापरला जाणारा ‘बाष्कळ’ हा शब्द ‘निरर्थक’ या अर्थाचा...
शब्दांच्या मागचे शब्द- १० -मेख, भाऊगर्दी, अभीष्टचिंतन
मेख
मेख म्हणजे खुंटी - लाक्षणिक अर्थाने बारीकसा मुद्दा/खोच/गूढ. यावरून,
मेख मारणे- अडकवून ठेवणे, काम थांबवणे
मेख बसणे - अडकून बसणे, काम थांबणे
मेख ठेवणे - एखाद्या करारात...
शब्दांच्या मागचे शब्द -९ -किमया
किमया
छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला डोळ्यांना दिसत नसे, कानांना ऐकू येत नसे आणि तोंडाने बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या...
शब्दांच्या मागचे शब्द – ८- खटाटोप
खटाटोप
खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. 'फटाटोप' या शब्दापासून पुढे 'खटाटोप' असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात.
मूळ संस्कृत श्लोक असा-
निर्विषेणापि सर्पेण...
शब्दांच्या मागचे शब्द: भाग ७-आख्यान, व्याख्यान, उपाख्यान
आख्यान / व्याख्यान/ उपाख्यान
आख्यान म्हणजे वर्णन, वृत्तान्त सांगणे, सूचित करणे. संस्कृत मध्ये पौराणिक कथा सांगताना आख्यान या शब्दाचा वापर होताना दिसतो. आख्यान म्हणजेच अशी...
शब्दांच्या मागचे शब्द: भाग ६-आज, अजून, आणखी
आज, अजून, आणखी
संस्कृतमधील अद्य हा मूळ शब्द. प्राकृतमध्ये याची अज्जु, अज्ज रूपे सिद्ध झाली.जुन्या मराठीत अजीहून, अजू, अजी अशी रूपे वापरलेली आढळतात. यावरून 'आज'...
शब्दांच्या मागचे शब्द: भाग ५ – अध्वर्यु
अध्वर्यु
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून...
शब्दांच्या मागचे शब्द: भाग ४-अतिपरिचयादवज्ञा, अथपासून इतिपर्यंत
अतिपरिचयादवज्ञा
मूळ संस्कृत श्लोक असा-
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति |
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनम् कुरुते||
अर्थ: अतिपरिचय झाला म्हणजे अवज्ञा होते (दाट ओळखीच्या माणसाचा मानसन्मान कुणी ठेवत नाही), वारंवार जाणे...