31.1 C
Delhi
Thursday, March 28, 2024
सुनील शिनखेडे
17 POSTS0 COMMENTS
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग 3

लाड स्मृती व्याख्यानमाला पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला ही  आकाशवाणीची गौरवशाली परंपरा आहे. हा एक अखंड ज्ञानयज्ञच! गेली ६२ वर्षे ही व्याख्यानमाला सातत्यानं सुरू आहे....

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग २

30 सप्टेंबर 1993 पहाट मी कधीच विसरू शकणार नाही. या पहाटे लातूर जिल्ह्यात महाभयंकर भूकंपाने क्षणार्धात हजारो निष्पाप जीवांचे बळी घेतले. किल्लारी हे भूकंपाचं...

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस

1981 ते 1991 या दशकात मी नागपुरात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत पत्रकारितेत स्थिरावलो होतो. तरुण भारतात मुद्रित शोधक, उपसंपादक ते साहित्य संपादक असा...

नवं तंत्र आणि छापील पुस्तकांचा गंध

जून महिना उजाडला की शाळेचे दिवस आठवतात. मृदगंध आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध यांच्या दरवळानं  मन भरून जायचं. पुस्तकांशी असलेल्या नात्याची ओल  अशी गंधभारित...

एंटरटेनमेंट विथ ओटीटी

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील सध्याच्या आव्हानांवर लिहायचं ठरवलं आणि या आठवड्याची सुरुवात झाली तीच एका दुर्दैवी घटनेनं.  बॉलिवूडमधीलउमदा, चॅलेंजिंग अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची आत्महत्या अत्यंत धक्कादायक....

माध्यमातून बाहेर पडलेले स्वतःच बनत आहेत माध्यम

कोरोनाचं संकट कायमच असलं तरी अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यानं सर्वच माध्यमं सध्या काहीशी " रिलॅक्स्ड "  झाली आहेत. गेल्या वेळी आपण प्रिंटमीडियाबद्दल बोललो. इलेक्ट्रॉनिक...

कोरोनाग्रस्त माध्यमजगत

डिजिटल क्रांती कधीचीच झाली असली तरी जगात सर्वत्र प्रिंट मीडियाचं मोल आणि महत्त्व अबाधित आहे. हे दोन कारणांसाठी. एक म्हणजे मुद्रित माध्यमांविषयीची विश्वासार्हता आणि...

Latest news

error: Content is protected !!