33.4 C
Pune
Saturday, May 18, 2024
- Advertisement -spot_img

विषय

अर्थविश्व

परिचय परकीय चलन बाजाराचा (फॉरेक्स मार्केट) चा

परकीय चलन बाजार (फॉरेक्स मार्केट) हा जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. परकीय चलनाचा सगळ्यात जास्त उपयोग आंतर्राष्ट्रीय व्यापारात होतो.  फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये एक करन्सी खरेदी केली जाते आणि दुसरी विकली जाते. आणि खरेदी विक्रीचा दर मिहणजेच एक्सचेंज रेट पुरवठा आणि मागणीनुसार वारंवार बदलतो. फॉरेन एक्स्चेंज मार्केट हे परदेशी...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया: भारताच्या आर्थिक नेतृत्वाचा महत्वपूर्ण स्तंभ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १९३५ मध्ये तिच्या स्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्थिक धोरणाचे व्यवस्थापन करण्यापासून ते वित्तीय क्षेत्राचे नियमन करण्यापर्यंत, भारताच्या आर्थिक विकासाचा पाया घालण्यात RBI महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताचा GDP १९५० मध्ये फक्त $३.६ अब्ज वरून २०२४ मध्ये $३.७ ट्रिलियन...

व्हिसलब्लोइंग आणि आर्थिक गुन्हांची नोंदणी

आजच्या गुंतागुंतीच्या व्यावसायिक जगात, आर्थिक व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी कंपनीने प्रामाणिक आणि जबाबदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे व्हिसलब्लोइंग आणि आर्थिक गुन्ह्यांची नोंदणी करणे होय. कंपनी अंतर्गत कोणत्याही फसवणुकीची माहिती आधीच कोणत्या कर्मचाऱ्याला समजल्यास त्यांनी ती उच्च व्यवस्थापनास वेळेत कळवली तर कंपनी पुढील कोणत्याही मोठ्या संभाव्य...

माहिती बोनस आणि राईट इश्यूची

आपल्या कानावर बऱ्याचदा एखादी कंपनी बोनस शेअर इश्यू करतीये किंवा राईट इश्यू करतीये असं ऐकू येत. तर हे इश्यू नक्की काय असतात ते आपण बघूया. बोनस शेअर: बोनस शेअर या नावातच याचा बराच अर्थ सामावलेला आहे. बोनस शेअर हा एक प्रकारचा बोनस असतो. मात्र, तो शेअरच्या स्वरूपात असतो. एखादी कंपनी आपल्याला...

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करायच्या बाबी

शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सहसा जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्यांना वाटते की ते अल्पावधीत मजबूत नफा कमावू शकतात. अनेक वेळा असे घडते की काही तासांत स्टॉकमधून मोठा नफा कमावला जातो. पण त्याच उलट कधी कधी मोठे नुकसानही सहन करावे लागू...

आयपीओ(IPO) आणि एफपीओ(FPO) म्हणजे काय?

इक्विटी मार्केटमधून पैसे उभारण्यासाठी कंपन्यांकडे दोन मुख्य मार्ग उपलब्ध आहेत: इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणि फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO). IPO म्हणजे जेव्हा एखादी खासगी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य गुंतवणुकदारांसाठी विक्रीसाठी खुले करते. यामुळे कंपनीला भांडवल उभारण्यास आणि त्याच्या विस्तारासाठी मदत होते. FPO म्हणजे जेव्हा शेअर बाजारात आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी...

भारतीय शेअरबाजारात T+0 सौदापूर्ती: नवीन युगाची सुरुवात

28 मार्च 2024 पासून भारतीय शेअरबाजारात एका ऐतिहासिक बदलाची सुरुवात झाली आहे. आता निवडक 25 कंपन्यांच्या शेअर्ससाठी T+0 सौदापूर्ती सुविधा उपलब्ध झाली आहे, याचा अर्थ खरेदीदारांना शेअर्स खरेदी करताच ते त्यांच्या खात्यात जमा होतील आणि विक्रेत्यांना पैसे त्वरित मिळतील. T+0 म्हणजे काय? सध्या, भारतातील शेअरबाजारात T+1 सौदापूर्ती पद्धत राबवली जाते. याचा...

कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ?

तस बघायला गेलं तर शेअर बाजारात कोणी विचारलेल्या कोणता शेअर घ्यावा, त्यामध्ये किती कालावधी साठी गुंतवणूक करावी या प्रश्नांची उत्तर कोणीच अचूक देऊ शकत नाही. परंतु कॅण्डल स्टिक च्या अभ्यासाने हि उत्तर देणे काही प्रमाणावर शक्य आहेत. कॅण्डल स्टिकच्या अभ्यास टेकनिकल अनॅलिसिस प्रकारात मोडला जातो. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये शेअर्सच्या किंमतीचा...

डेरिव्हेटिव्ह: शेअर बाजारातील सट्टेबाजीचा प्रकार

इक्विटी बाजारपेठेच्या गुंतागुंतीच्या जगातात पदार्पण करताना, गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या साधनांची माहिती असणे आवश्यक असते. या साधनांपैकीच एक म्हणजे "डेरिव्हेटिव्ह". हे साधन गुंतवणूकदारांना नवीन संधी, जोखीम कमी करण्याचे मार्ग आणि बाजारातील चढउतारांचा फायदा घेण्याची क्षमता प्रदान करते. परंतु, डेरिव्हेटिव्ह हे गुंतागुंतीचे आणि जोखीमपूर्ण साधन देखील आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेश...

कंपनीतील प्रवर्तक, त्यांची भूमिका आणि महत्त्व

कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेण्यापूर्वी त्या कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत हे बघणे खूप गरजेचे असते. कारण प्रवर्तक हा कंपनीचा खूप महत्वाचा घटक आहे. कंपनीच्या कार्यकारणीमध्ये प्रवर्तकाचा खूप मोठा वाटा असतो. प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जे व्यवसायाची किंवा कंपनीची स्थापना करतात. ते कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करतात आणि कार्यवाही करतात....

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×