32.9 C
Pune
Thursday, April 25, 2024

TAG

शब्दांच्या मागचे शब्द

शब्दांच्या मागचे शब्द -१३: खोगीरभरती

खोगीरभरती/ खोगीर लादणे खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवरील बैठक, आसन. आत चिंध्या वगैरे निरुपयोगी पण मऊ वस्तू भरून खोगीर केलेला असतो. त्यावरून वास्तविक उपयोग नसताना केवळ...

शब्दांच्या मागचे शब्द – १२: उचलबांगडी करणे

उचलबांगडी करणे संस्कृत मध्ये उत् म्हणजे वर आणि चल् म्हणजे हलणे, जाणे, निघणे. उचलणे म्हणजे खालून वर येणे. उचलबांगडी या शब्दात बांगडी हा शब्द 'पांगडी' शब्दाचा...

शब्दांच्या मागचे शब्द – ११: बाष्कळ

बाष्कळ ‘तुझी बाष्कळ बडबड आता पुरे झाली!’ किंवा ‘हा बाष्कळपणा आम्ही किती काळ सहन करायचा?’ अशासारख्या वाक्यांमधून वापरला जाणारा ‘बाष्कळ’ हा शब्द ‘निरर्थक’ या अर्थाचा...

शब्दांच्या मागचे शब्द- १० -मेख, भाऊगर्दी, अभीष्टचिंतन

शब्दांच्या मागचे शब्द हा एक  बहुआयामी विषय आहे. शब्दांचा अर्थ अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि संदर्भानुसार बदलू शकतो. मागच्या सदरात आपण किमया या शब्दाचा अर्थ...

शब्दांच्या मागचे शब्द -९ -किमया 

किमया छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला डोळ्यांना दिसत नसे, कानांना ऐकू येत नसे आणि तोंडाने बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या...

शब्दांच्या मागचे शब्द – ८- खटाटोप

खटाटोप खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. 'फटाटोप' या शब्दापासून पुढे 'खटाटोप' असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात. मूळ संस्कृत श्लोक असा- निर्विषेणापि सर्पेण...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ७-आख्यान, व्याख्यान, उपाख्यान

आख्यान / व्याख्यान/ उपाख्यान आख्यान म्हणजे वर्णन, वृत्तान्त सांगणे, सूचित करणे. संस्कृत मध्ये पौराणिक कथा सांगताना आख्यान या शब्दाचा वापर होताना दिसतो. आख्यान म्हणजेच अशी...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ६-आज, अजून, आणखी

आज, अजून, आणखी संस्कृतमधील अद्य हा मूळ शब्द. प्राकृतमध्ये याची अज्जु, अज्ज रूपे सिद्ध झाली.जुन्या मराठीत अजीहून, अजू, अजी अशी रूपे वापरलेली आढळतात. यावरून 'आज'...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ५ – अध्वर्यु

अध्वर्यु भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून...

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ४-अतिपरिचयादवज्ञा, अथपासून इतिपर्यंत

अतिपरिचयादवज्ञा मूळ संस्कृत श्लोक असा- अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति | मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनम् कुरुते|| अर्थ: अतिपरिचय झाला म्हणजे अवज्ञा होते (दाट ओळखीच्या माणसाचा मानसन्मान कुणी ठेवत नाही), वारंवार जाणे...

Latest news

- Advertisement -spot_img
error: Content is protected !!
×