खोगीरभरती/ खोगीर लादणे
खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवरील बैठक, आसन. आत चिंध्या वगैरे निरुपयोगी पण मऊ वस्तू भरून खोगीर केलेला असतो. त्यावरून वास्तविक उपयोग नसताना केवळ...
उचलबांगडी करणे
संस्कृत मध्ये उत् म्हणजे वर आणि चल् म्हणजे हलणे, जाणे, निघणे. उचलणे म्हणजे खालून वर येणे.
उचलबांगडी या शब्दात बांगडी हा शब्द 'पांगडी' शब्दाचा...
बाष्कळ
‘तुझी बाष्कळ बडबड आता पुरे झाली!’ किंवा ‘हा बाष्कळपणा आम्ही किती काळ सहन करायचा?’ अशासारख्या वाक्यांमधून वापरला जाणारा ‘बाष्कळ’ हा शब्द ‘निरर्थक’ या अर्थाचा...
किमया
छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला डोळ्यांना दिसत नसे, कानांना ऐकू येत नसे आणि तोंडाने बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या...
खटाटोप
खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. 'फटाटोप' या शब्दापासून पुढे 'खटाटोप' असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात.
मूळ संस्कृत श्लोक असा-
निर्विषेणापि सर्पेण...
आख्यान / व्याख्यान/ उपाख्यान
आख्यान म्हणजे वर्णन, वृत्तान्त सांगणे, सूचित करणे. संस्कृत मध्ये पौराणिक कथा सांगताना आख्यान या शब्दाचा वापर होताना दिसतो. आख्यान म्हणजेच अशी...
आज, अजून, आणखी
संस्कृतमधील अद्य हा मूळ शब्द. प्राकृतमध्ये याची अज्जु, अज्ज रूपे सिद्ध झाली.जुन्या मराठीत अजीहून, अजू, अजी अशी रूपे वापरलेली आढळतात. यावरून 'आज'...
अध्वर्यु
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून...