अथर्व चिवटे हे न्यूजइंटरप्रिटेशनच्या युट्युब चॅनेलचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्यां व्यतिरिक्त, अथर्व एक चित्रपटप्रेमी आणि लेखक देखील आहे.ते नियमितपणे आगामी चित्रपटांच्या समीक्षणांवर लेखन करतात. उद्योगातील ट्रेंडचे विश्लेषण करणे, आकर्षक कथा तयार करणे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कथा प्रभावीपणे पोहोचावं हेअथर्वचे कौशल्य आहे.