28.1 C
Pune
Monday, May 20, 2024
- Advertisement -spot_img

विषय

सदा सर्वदा स्टार्टअप

सदा सर्वदा स्टार्टअप : वाटाघाटींचे महत्त्व!

वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी आपला गृहपाठ पक्का असणे फार महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे असते ते तुमचे तुमच्या व्यवसायाबद्दलचे ज्ञान. तुम्हाला तुमचा व्यवसाय किती कळतो याची आता येत्या काही दिवसांत सगळेच परीक्षा पाहणार. करोनाचा कहर जसा ओसरायला लागला तसं स्टार्टअप्सचं जीवन पूर्वपदावर यायची शक्यता दिसायला लागली आहे, कदाचित तोटा वाढला आहे आता...

सदा सर्वदा स्टार्टअप : भांडवल उभारणीची प्रक्रिया

भांडवल उभारणी ही एक सततची प्रक्रिया आहे, स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना आणि नवीन कल्पना मोठी करायला लागते ते भरपूर भांडवल. मागील लेखात आपण बूट स्ट्रॅप आणि सीरिज ए या राऊंडबद्दल वाचले. आता या लेखात आपण पुढील सिरीजचा आढावा घेणार आहोत. सिरीज बी राऊंड केवळ ५० टक्केच स्टार्टअप या राऊंडपर्यंत पोहोचतात. ज्या...

सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य

मी अनेक प्रवर्तकांना भेटत असते, ज्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की एकदा गुंतवणूकदाराने पैसे (फंडिंग) दिले की आपलं आयुष्यच  बदलणार आहे. ‘फ्लिपकार्ट’चं हे उदाहरण मी दर वेळेस देते कारण त्याने बऱ्याच संकल्पना समजायला सोप्या जातात. बूटस्ट्रॅपिंग बन्सल मंडळींनी स्वत:ची ‘फ्लिपकार्ट’ नामक वेबसाइट बनवायला त्यांच्या पदरचा पैसा वापरला. बहुतेक स्टार्टअपची सुरुवात ही पदरच्या...

सदा सर्वदा स्टार्टअप : बोर्ड जागांचे महत्त्व

बोर्ड जागांच्या प्रकारांमध्ये या समाविष्ट आहेत: *  कार्यकारी संचालक : एक बोर्ड सदस्य जो कार्यकारी असतो, म्हणजे कंपनीच्या संचालित होण्यामध्ये विशिष्ट ‘नोकरीच्या वर्णनासह’ त्यांची परिभाषित भूमिका असते. *  नॉन—एक्झिक्युटिव्ह/ कार्यकारी नसलेला : संचालक, ज्याचे बोर्डरूममध्ये मतदान करण्याव्यतिरिक्त कोणतेही विशिष्ट नोकरीचे वर्णन किंवा जबाबदारी नसते. *  नॉमिनी / नामनिर्देशित : ही अशी व्यक्ती...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजारात व्यवहारांना सुरुवात 

शेयर बाजारात कोणते शेयर्स घ्यावेत आणि कोणते घेऊ नये याच्या टिप्स देणाऱ्या संस्थांचे जगभरात पीकच आलेले आहे. या टिप्स देणार्यांचे अनेक चांगले वाईट अनुभव  गुंतवणूकदारांना येतच असतात. त्यामुळे  आपणच आपला अभ्यास केला तर फसवलं जाण्याची शक्यता  कमी होते त्यामुळे गेल्या २० वर्षात मला जो काही शेयर बाजार कळला त्याबद्दल मी काही गोष्टी या सदरातून मांडत...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×