28.9 C
Pune
Sunday, May 19, 2024
- Advertisement -spot_img

विषय

कोविड-१९

कोविड नंतर वाढलेले इ-कॉमर्स घोटाळे – भाग दोन

तसं बघायला गेलं तर या कोरोना लॉकडाऊनचा बराच मोठा फटका इ-कॉमर्स क्षेत्राला बसला आहे. जिथे प्रभागाचे प्रभाग सील केले आहेत तिथे वस्तू, खानपानाच्या गोष्टी किंवा इतर रसद पोचणार तरी कशी ? त्यामुळे ईकॉमर्स क्षेत्रातील रोज पाहायला मिळणारी कोटीच्या कोटी उड्डाणे लॉकडाऊन नंतरच्या काळात आटोक्यात  येतील, त्याखेरीज सामाजिक पातळीवर देखील...

कोविड नंतर वाढलेले इ-कॉमर्स घोटाळे – भाग एक

मार्च एन्ड जवळ आला होता. भारतातले व्यवसाय टॅक्स रिटर्न, पुस्तकं बंद करायच्या गडबडीत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं, चीन मध्ये काही तरी विषाणू आल्याच्या बातम्या येतच होत्या, तसंही चीनमध्ये काही ना काही तरी विषाणू थैमान घालतच असतात, त्यामुळे खरं तर काही वेगळं असं वाटत नव्हतं पण  तेवढयात भारतात पण...

कोरोनाग्रस्त माध्यमजगत

डिजिटल क्रांती कधीचीच झाली असली तरी जगात सर्वत्र प्रिंट मीडियाचं मोल आणि महत्त्व अबाधित आहे. हे दोन कारणांसाठी. एक म्हणजे मुद्रित माध्यमांविषयीची विश्वासार्हता आणि दुसरं म्हणजे तरुण वयोगट वगळता इतर सर्वांची वाचनसवय. वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्यातल्या समाधानाची मानसिकता आजही कायम आहे. आपण झोपून उठण्यापूर्वीच घरात येऊन पडणाऱ्या या दैनिकांना...

कोरोनाच्या काळात आहार कसा असावा ?

गेल्या तीन महिन्यांपासून टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअप मीडियाद्वारे कोरोनाव्हायरसची चर्चा आपण पहात व ऐकत आलो आहोत. कोविड-१९, साथीचा रोग सर्व देशभर तसेच जगभर पसरलेला असल्याने त्याला प्रतिसाद म्हणून सर्वच  नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे .ज्याप्रकारे या नवीन विषाणूने आपल्या दैनंदिन जीवनावर अवास्तव बदल घडवून आणला आहे, प्रत्येक नागरिकाने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी...

कोरोनाचा आयटी उद्योगावर होणारा परिणाम

चीनच्या वुहानमधून उद्भवलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ८०००० पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. सर्वच उदयोगांना कमी अधिक प्रमाणात करोनाने ग्रासले आहे. त्यातच आयटी (माहिती तंत्रज्ञान उद्योग) येतो. हा उद्योग जागतिक असल्याने  ह्याचा परिणाम दीर्घ असणार आहे . येत्या आर्थिक वर्षात भारताच्या आयटी सेवा...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×