atharva.chivate

अथर्व चिवटे हे न्यूजइंटरप्रिटेशनच्या युट्युब चॅनेलचे दिग्दर्शक आहेत.  दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्यां व्यतिरिक्त, अथर्व  एक चित्रपटप्रेमी आणि लेखक देखील आहे.ते  नियमितपणे आगामी चित्रपटांच्या समीक्षणांवर लेखन करतात. उद्योगातील ट्रेंडचे विश्लेषण करणे, आकर्षक कथा तयार करणे आणि विविध प्लॅटफॉर्मवर कथा प्रभावीपणे पोहोचावं  हेअथर्वचे  कौशल्य आहे.

Crippling Storm Facing Nigeria’s Food Security

A Nation Struggling to Feed Its People Nigeria, the most populous country in Africa, is facing a serious problem: climate...

Climate Change Triggers Unprecedented Coral Bleaching Impacting Oceans

Coral Reefs Are in Big Trouble A new report has revealed a heartbreaking truth: 84% of the world’s coral reefs...

४३ कोटी रुपयांचे गोल्ड कार्ड ही भानगड नक्की आहे तरी काय ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'गोल्ड कार्ड' नावाची नवीन योजना जाहीर केली आहे, ज्याद्वारे परदेशी नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवता...

स्वरमंचावर पुन्हा एकदा अविनाश-विश्वजीत यांची जादू

सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी...

प्राजक्ता माळीचा हटके अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये साकारणार नवीन भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीची नवी भूमिका अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अभिनय, नृत्य आणि निर्मिती अशा विविध भूमिका पार पाडत स्वतःची वेगळी...

‘ मितवा ’ची दशकपूर्ती: मराठी चित्रपटसृष्टीतला टर्निंग पॉईंट

मराठी चित्रपटसृष्टीत 2015 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला – तो...

सोनी मराठी शोधत आहे महाराष्ट्राचा पुढचा कीर्तन परंपरेचा तारा!

सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन...

‘चिकी चिकी बुबूम बुम’ – बॅकबेंचर्सची धमाल रियुनियन!

रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून...

हृतिकला नव्या वर्षात मिळाली दुसरी संधी: यशस्वी हात प्रत्यारोपण!

नवीन वर्षाची अनोखी भेट - ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण एका भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या 26 वर्षीय हृतिक सिंग परिहारला...

सुव्रत जोशीचा ऐतिहासिक सिनेमा अनुभव – ‘छावा’मध्ये खास भूमिका!

'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटात...

चित्रपटांची रंगतदार मेजवानी: २१ व्या थर्ड आय महोत्सवाचा सांगता सोहळा

गेल्या आठवडाभर रंगलेल्या २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात नुकताच मोठ्या उत्साहात पार...

‘इलू इलू’ – पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवणारा मराठी चित्रपट

आठवणी या कधीच विसरल्या जात नाहीत, त्यांना मनातल्या एका खास कोपऱ्यात जपून ठेवावं लागतं. तारुण्यातल्या हळव्या भावना, पहिलं प्रेम,...
error: Content is protected !!