प्रसाद कुंटे

प्रसाद कुंटे हे गेले २२ वर्ष गणित विषयासाठीचे अध्यापन करत आहेत . ते पर्यवेक्षक (कनिष्ठ विभाग) संगमेश्वर कॉलेज म्हणून कार्यरत आहेत . ते गणित विषय तज्ज्ञ समिती सदस्य - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ , बालभारती पुणे येथे कार्यरत आहेत . (शिक्षणतज्ज्ञ ) अर्थात सेंट्रल स्कूल सोलापूर येथे व्यवस्थापन समिती सदस्य देखील आहेत . 

अभ्यासोनी प्रगट व्हावें! – भाग 3

सकाळचे नऊ वाजले अन् ऑनलाइन तासाची घाई सुरू झाली. लॅपटॉपची जुळवाजुळव, नेटवर्क चेकिंग, बॅकग्राऊंड, कॅमेरा - माईकची ॲडजस्टमेंट, लाईट...

अभ्यासोनी प्रगट व्हावें! – भाग २

' शुद्धलेखन आणि पाढे झाले की नाष्टा करायला या रे मुलांनो ' असं वाक्य घराघरात आमच्या आळीत ऐकू यायचं...

अभ्यासोनी प्रगट व्हावें!

ई-लर्निंग ही आता काळाची गरज झाली आहे. या ई-लर्निंग चा उपयोग विद्यार्थ्यांना कितपत होईल, शिक्षकांना हे कितपत झेपेल आणि...
error: Content is protected !!