सारंग खटावकर

सारंग खटावकर हे मराठी भाषेतील अर्थ साक्षरतेचे जनक मानले जातात. त्यांनी वित्त विषयातील क्लिष्ट संज्ञा सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

सोन्यात गुंतवणूकीचे ४ आकर्षक पर्याय

सोन्यात गुंतवणूक ही भारतात अनेक पिढ्यांपासून एक लोकप्रिय गुंतवणूक आहे. खास करून भारतीय महिलांसाठी सोनेखरेदी हा जिव्हाळ्याचा विषय राहिला...

१० आर्थिक साधने जी प्रत्येकाला माहिती हवीत

आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करणे हे भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबासाठी आवश्यक आहे. आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा करणे आणि...

निवडणूक रोखे २०१८ ते २०२४ : एक अल्पजीवी प्रवास

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवण्याआधी, आर्थिक जगतातल्या इतर कोणत्याही रोख्यांप्रमाणेच निवडणूक रोखे ( Electoral Bonds) हे...

तुमच्या गरजेनुसार बँक खाते निवडा: १० पर्याय!

भारतातील विविध प्रकारची बँक खाती बँक खाते हे सर्वात सोपे आणि सुरक्षित आर्थिक साधन आहे. आपली बचत आणि रोख रक्कम...

भारतातील १० आकर्षक बॉण्ड पर्याय

भारतातील बॉण्ड बाजारपेठेतील प्रमुख प्रकारचे बॉण्ड भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी बॉण्ड बाजारपेठ ही एक प्रमुख...

राम मंदिराचे अर्थशास्त्र भाग २

राम मंदिराच्या भूमिपूजनंतर अयोध्या शहराच्या विकासाला प्रारंभ झाला. २२ तारखेला श्री रामासोबतच अयोध्येमध्ये अनेक विकसनशील कार्यांचा देखील प्रवेश होणार...

राम मंदिराचे अर्थशास्त्र भाग १

सोमवारी २२ जानेवारी ला अयोध्येमध्ये श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा अतुलनीय सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याची सुरवात आठवडा भर आधी...

काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण आणि कोण होता हा जॉर्ज फ्लॉइड?

काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण आणि कोण होता हा जॉर्ज फ्लॉइड? जॉर्ज फ्लॉयड हा एक सामान्य अमेरिकन होता,  त्याचा जन्म नॉर्थ कॅरोलिना मध्ये झालेला...
error: Content is protected !!