विनय मोघे

विनय मोघे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते एक तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत, केवळ नोंदणीकृतच नवे तर खाजगी कंपन्यात देखील त्यांच्या अनेक गुंतवणुका आहेत. 

सदा सर्वदा स्टार्टअप : वाटाघाटींचे महत्त्व!

वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी आपला गृहपाठ पक्का असणे फार महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे असते ते तुमचे तुमच्या व्यवसायाबद्दलचे ज्ञान. तुम्हाला...

सदा सर्वदा स्टार्टअप : भांडवल उभारणीची प्रक्रिया

भांडवल उभारणी ही एक सततची प्रक्रिया आहे, स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना आणि नवीन कल्पना मोठी करायला लागते ते भरपूर...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: गणित नफ्या तोट्याचे 

मला आठवतं मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेलो, धंद्याची  सुरवात झालेली आणि काही चांगली कामं हातात आलेली, माझ्या मित्रांनी...

सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य

मी अनेक प्रवर्तकांना भेटत असते, ज्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की एकदा गुंतवणूकदाराने पैसे (फंडिंग) दिले की आपलं आयुष्यच  बदलणार...

सदा सर्वदा स्टार्टअप : बोर्ड जागांचे महत्त्व

बोर्ड जागांच्या प्रकारांमध्ये या समाविष्ट आहेत: *  कार्यकारी संचालक : एक बोर्ड सदस्य जो कार्यकारी असतो, म्हणजे कंपनीच्या संचालित होण्यामध्ये...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजाराचे कटू सत्य

......त्या दिवशी मी घरी परत आल्यावर माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत होते, मुलाला जेल मधून सोडवण्यासाठी घर विकाव लागल...

साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजारात व्यवहारांना सुरुवात 

शेयर बाजारात कोणते शेयर्स घ्यावेत आणि कोणते घेऊ नये याच्या टिप्स देणाऱ्या संस्थांचे जगभरात पीकच आलेले आहे. या टिप्स देणार्यांचे अनेक चांगले...

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ५

मुळात क्विक हिल हे काही काटकर बंधूंच्या कंपनीच नाव नव्हता, ते त्यांच्या व्हायरस सॉफ्टवेयर प्रॉडक्टच नाव होत. १९९३ मध्ये...

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ४

इंजिनीयरिंगचा अभ्यास यथातथा चालू असताना फावल्या वेळेत संजय रिपेयर्सच्या दुकानात जाऊन बसायला लागला. तेव्हा त्यावेळेस कैलाशकडे काही फ्लॉपी रिपेयर करण्यासाठी आलेल्या त्यावर कोण्या व्हायरसचा आक्रमण...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग ३

खर म्हणजे कैलाशला शिक्षणात अज्जीबात रुची नव्हती, नववी नंतर त्याने दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाला रामराम ठोकलेला पण कैलाश शिक्षणाचे...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची- भाग २

संगणकाचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती, इंटरनेटचे युग तेव्हा अवतरले नव्हते, हळूहळू संगणक जोडले जायला लागले होते, काही...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग १

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले,...
error: Content is protected !!