30.9 C
Pune
Saturday, May 18, 2024
- Advertisement -spot_img

विषय

मराठी

कोविड नंतर वाढलेले इ-कॉमर्स घोटाळे – भाग दोन

तसं बघायला गेलं तर या कोरोना लॉकडाऊनचा बराच मोठा फटका इ-कॉमर्स क्षेत्राला बसला आहे. जिथे प्रभागाचे प्रभाग सील केले आहेत तिथे वस्तू, खानपानाच्या गोष्टी किंवा इतर रसद पोचणार तरी कशी ? त्यामुळे ईकॉमर्स क्षेत्रातील रोज पाहायला मिळणारी कोटीच्या कोटी उड्डाणे लॉकडाऊन नंतरच्या काळात आटोक्यात  येतील, त्याखेरीज सामाजिक पातळीवर देखील...

कोविड नंतर वाढलेले इ-कॉमर्स घोटाळे – भाग एक

मार्च एन्ड जवळ आला होता. भारतातले व्यवसाय टॅक्स रिटर्न, पुस्तकं बंद करायच्या गडबडीत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं, चीन मध्ये काही तरी विषाणू आल्याच्या बातम्या येतच होत्या, तसंही चीनमध्ये काही ना काही तरी विषाणू थैमान घालतच असतात, त्यामुळे खरं तर काही वेगळं असं वाटत नव्हतं पण  तेवढयात भारतात पण...

रेगटेक म्हणजे काय?- नियामक तंत्रज्ञानाचे संक्षिप्त मार्गदर्शक

आजचं जग हे टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञानाच्या विळख्यात आहे. हल्ली कुठलीही गोष्ट करायची असेल तर तंत्रज्ञानाची मदत लागते. कुठं जायच असेल तर गाडी घेऊन लगेच जाता येतं. कोणाशी बोलायचं असेल तर मोबाइल वरून बोलता येतं. इतकंच काय तर हल्ली सातासमुद्रापार असलेल्या लोकांशी सुद्धा फेसबुक आणि ट्विटर वरून संपर्क साधता येतो. लोकांचा वेळ वाचावा म्हणून संगणक म्हणजे कॉम्प्युटरची निर्मिती...

अमेरिका-चीन व्यापार युद्ध

आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे होणारे मनी लॉण्डरिंग हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. कोणताच नियामक नसल्याने अंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू अथवा सेवांच्या किमती वर खाली करून पैसे बाहेर काढणे हे आता काही नवीन राहिले नाही. कोरियाने कशा प्रकारे याच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा उपयोग अण्वस्त्र कार्यक्रम राबवण्यासाठी करून घेतला हे आता सर्वश्रुत आहे. अमेरिकेने...

पीएमसी बँकमध्ये नक्की काय घडले ?

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीएमसी) व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने गेल्या अनेक वर्षांपासून ऑडिटर्स, बँकेचे बोर्ड आणि आरबीआयच्या कर्जावरील डिफॉल्ट लपवून ठेवून अनेक वर्षे फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. रिअल इस्टेट कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ने आतापर्यंत ६५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) संबोधित केलेल्या...

फॉरीन एक्सचेन्ज रेग्युलेशन ऍक्ट

लिबरलाइज्ड रेमिंटंस स्कीम ( एलआरएस)-भाग १ प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी परदेश प्रवास करते किंवा करण्याचे स्वप्न बाळगून असते. हा प्रवास विविध कारणांनी होतो - कधी नुसताच करमणुकीसाठी , कधी शिकण्यासाठी, कधी व्यवसाय-नोकरीसाठी किंवा कधी वैद्यकीय उपचारांसाठी. यासाठी रिझर्व्ह बँकेने काही नियम घालून दिले आहेत. कुठल्या कारणांसाठी किती पैसे परदेशी...

सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांचा मार्गदर्शक कायदा

भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे लघु आणि कुटीर उद्योग. भारतासारख्या प्रगतशील देशात अशा छोट्या उद्योग-धंद्यांना एक स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून मान्यता मिळणे आणि त्या दृष्टीने योजना, कायदे, नियमावली यांची आखणी असणे हे क्रमप्राप्त ठरते. २००६ साला पर्यंत अशा उद्योगांसाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते, त्यात एकसंधता नव्हती....

फायनान्शियल मार्केट आणि त्यातील संसाधने

फायनान्शियल मार्केट ही एक अशी बाजारपेठ आहे जेथे स्टॉक, बाँड, कमोडिटी, फॉरेक्स, डेरीवेटीव्हज् सारखे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ट्रेड केले जातात. फायनान्शियल मार्केट ही फार मोठी संकल्पना आहे आणि यामध्ये विविध बाजारपेठा आणि एक्स्चेंजेस चा समावेश होतो. काही बाजारपेठांचे उदाहरण म्हणजे प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, फॉरेक्स मार्केट, डेरीवेटीव्हज्  मार्केट इत्यादी. यातील दोन...

माहिती बोनस आणि राईट इश्यूची

आपल्या कानावर बऱ्याचदा एखादी कंपनी बोनस शेअर इश्यू करतीये किंवा राईट इश्यू करतीये असं ऐकू येत. तर हे इश्यू नक्की काय असतात ते आपण बघूया. बोनस शेअर: बोनस शेअर या नावातच याचा बराच अर्थ सामावलेला आहे. बोनस शेअर हा एक प्रकारचा बोनस असतो. मात्र, तो शेअरच्या स्वरूपात असतो. एखादी कंपनी आपल्याला...

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करायच्या बाबी

शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सहसा जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्यांना वाटते की ते अल्पावधीत मजबूत नफा कमावू शकतात. अनेक वेळा असे घडते की काही तासांत स्टॉकमधून मोठा नफा कमावला जातो. पण त्याच उलट कधी कधी मोठे नुकसानही सहन करावे लागू...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×