28.9 C
Pune
Sunday, May 19, 2024
- Advertisement -spot_img

विषय

मराठी

कॉर्पोरेट गव्हर्नन्स: संकट व्यवस्थापन आणि सुरक्षितता

कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे मोठ्या कंपनीसाठी नियमपुस्तकासारखे असते. अनेक प्रवासी असलेल्या एका मोठ्या जहाजाची कल्पना करा. जहाजाला सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि जहाजावरील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी कॅप्टन आणि क्रू आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कंपनीमध्ये, पैसे गुंतवणारे भागधारक (प्रवासी) असतात आणि कंपनी चालवणारे व्यवस्थापक (क्रू) असतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा नियम आणि पद्धतींचा संच आहे. आणि...

पत मानांकन म्हणजे काय?

सध्या वाढत्या महागाईमुळे खर्च एवढे वाढले आहेत की घर, गाडी किंवा उच्च शिक्षण घेयचा असेल तर कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. कर्ज देणाऱ्या कोणत्याही संस्था जसे की बँक, किंवा इतर वित्तीय संस्था कर्जदाराच्या परतफेडीची क्षमता तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर म्हणजेच पत मानांकन तपासतात. या मानांकनावरून तुम्हाला किती कर्ज द्यायचं हे ठरवले...

शेअर ट्रेडिंगवरील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी

भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्व व्यक्ती, HUF, भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेट्स यांनी कमावलेल्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. या उत्पनाच्या व्याख्येमध्ये व्यावसायिक नफ्याबरोबरच पगार, स्टॉक्स, म्युच्युअल फंड इ. सारख्या मालमत्तेतील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचादेखील समावेश होतो. स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड वरील कर किती दिवस ती मालमत्ता धारण केली आहे त्यावर ठरते....

आता खरेदी करा, नंतर पैसे द्या (बीएनपीएल)

देशात ई-कॉमर्सची व्याप्ती वाढल्याने खरेदीचे सत्रही सतत चालूच असते. आधी फक्त दसरा, दिवाळीला होणारी फ्रिज, वॉशिंग मशीन सारखी खरेदी आता वर्षभर चालू असते. ग्राहकांच्या या बदलत्या मानसिकतेनुसार त्याच्याशी संलग्न असणाऱ्या इतर बाबी देखील बदलणार यामध्ये काही शंका नाही. ग्राहकांचा थोडा अभ्यास केल्यावर आलेल्या निकषांमध्ये असे लक्षात आले की उपस्थित ग्राहक...

आर्थिक गुन्हेगारीतील दोन संघर्षरत्न: FIU आणि ED

आर्थिक गुन्हेगारी ही जगभरातील देशांसाठी आणि वित्तीय संस्थांसाठी वाढती चिंतेची बाब आहे. विविध बेकायदेशीर कृत्यांद्वारे जगभरात दरवर्षी लाखो डॉलर्सची उलाढाल होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, देशांनी अँटी-मनी लॉन्ड्रिंग (AML) नियम आणि नियमित जोखीम मूल्यांकन लागू केले आहेत. फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ही जागतिक मनी लाँड्रिंगसाठीचा वॉचडॉग आहे. FATF...

परिचय परकीय चलन बाजाराचा (फॉरेक्स मार्केट) चा

परकीय चलन बाजार (फॉरेक्स मार्केट) हा जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. परकीय चलनाचा सगळ्यात जास्त उपयोग आंतर्राष्ट्रीय व्यापारात होतो.  फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये एक करन्सी खरेदी केली जाते आणि दुसरी विकली जाते. आणि खरेदी विक्रीचा दर मिहणजेच एक्सचेंज रेट पुरवठा आणि मागणीनुसार वारंवार बदलतो. फॉरेन एक्स्चेंज मार्केट हे परदेशी...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया: भारताच्या आर्थिक नेतृत्वाचा महत्वपूर्ण स्तंभ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १९३५ मध्ये तिच्या स्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्थिक धोरणाचे व्यवस्थापन करण्यापासून ते वित्तीय क्षेत्राचे नियमन करण्यापर्यंत, भारताच्या आर्थिक विकासाचा पाया घालण्यात RBI महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताचा GDP १९५० मध्ये फक्त $३.६ अब्ज वरून २०२४ मध्ये $३.७ ट्रिलियन...

प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) २००२

तुम्ही काहीही म्हणा पण "पैसा" या दोन अक्षरी शब्दाभोवती संपूर्ण जग चालत. हे पैसे मिळवण्यासाठी लोक कोणत्याही  थराला जाऊ शकतात. ते कोणत्या पद्धतीने मिळवले आहेत या पेक्षा ते आहेत याला जास्त महत्व आहे. अवैधरित्या पैसे मिळवून वैधता प्राप्त करण्याला मनी लाँड्रिंग म्हणले जाते.   मनी लॉन्ड्रिंग ही जगभरातील एक महत्त्वाची समस्या...

व्हिसलब्लोइंग आणि आर्थिक गुन्हांची नोंदणी

आजच्या गुंतागुंतीच्या व्यावसायिक जगात, आर्थिक व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी कंपनीने प्रामाणिक आणि जबाबदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे व्हिसलब्लोइंग आणि आर्थिक गुन्ह्यांची नोंदणी करणे होय. कंपनी अंतर्गत कोणत्याही फसवणुकीची माहिती आधीच कोणत्या कर्मचाऱ्याला समजल्यास त्यांनी ती उच्च व्यवस्थापनास वेळेत कळवली तर कंपनी पुढील कोणत्याही मोठ्या संभाव्य...

सिंग बंधूंचे घोटाळे, राजकारण आणि रॅनबॅक्सीची रंजक कथा

दोन असे भाऊ जे एकमेकांमध्ये भांडण्यात इतके गुंतले आहेत कि त्यांना त्यामुळे चौकशी आणि विविध आरोपांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांनीच उभे केलेले एक व्यवसायिक साम्राज्य धुळीस मिळते. ही गोष्ट आहे मनविंदर आणि शिविंदर या बंधुद्वयी आणि त्यांच्या रॅनबॅक्सी या जगविख्यात ब्रँडची. ताज्या घटनेत रिलिगेअर फिनव्हेस्ट ही रिलिगेअरची सहाय्यक कंपनी असून, त्यांनी प्रवर्तक...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×