‘व्हॅलेंटाइन्स डे’ अनोख्या पद्धतीने साजरा

जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात, तर काही जण खास डेट प्लॅन करून हा दिवस संस्मरणीय करतात. ‘अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या विशेष मुलांनी ही यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ खास पद्धतीने साजरा केला. प्रेमाचा हा दिवस खास करण्यासाठी या संस्थेतर्फे ‘बेक सेल बोनान्झा’आयोजित करण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांचे पालक, पाहुणे यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या विशेष मुलांनी तयार केलेली बेकरी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.या खास उपक्रमाला अभिनेता दर्शिल सफारी उपस्थित होता. या मुलांच्या हातची कला थक्क करणारी असल्याची प्रतिक्रिया दर्शिल सफारीने यावेळी व्यक्त केली.

‘व्हॅलेंटाइन्स डे’ अनोख्या पद्धतीने साजराअभिनेते अजिंक्य देव यांनी ही संस्था सुरु केली असून या संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला ‘बेक सेल बोनान्झा’ आम्ही आयोजित केल्याचे अजिंक्य देव यांनी सांगितले. या मुलांच्या कौशल्याला योग्य तो वाव मिळावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो, असे अजिंक्य देव यांनी सांगितले. ‘बेक सेल बोनान्झा’ ला मिळालेला प्रतिसाद आम्हाला सुखावणारा आहे.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

Zuckerberg faces intense courtroom scrutiny in teen social media safety trial

Mark Zuckerberg testified in a closely watched trial in...

India advances AI ambitions with L&T-NVIDIA gigawatt data center partnership Mor

India’s artificial intelligence journey is expanding with a major...

Jeffrey Epstein files reveal talks on EMI investment and links to social networks under review

Newly released files from the United States Department of...

Epstein fallout deepens in Europe as France opens fresh trafficking and corruption probes

France has launched major investigations connected to the network...

DOJ documents show Epstein seeking leverage during Gulf crises and energy negotiations

Newly released documents from the U.S. Department of Justice...

Epstein case escalates globally as UN experts cite possible crimes against humanity

A panel of independent experts connected to the United...

Shin Bet and cyber directorate block mass Iranian phishing offensive targeting Israel’s elite

Israel’s security agency Shin Bet has reported a serious...

Hyatt leadership shifts as Thomas Pritzker steps aside over Epstein association

Thomas J. Pritzker has stepped down as executive chairman...

Related Articles

Popular Categories

error: Content is protected !!