30.4 C
Pune
Sunday, May 19, 2024
- Advertisement -spot_img

विषय

जनीं वंद्य ते

विष्णुशास्त्री चिपळूणकर: मराठी पुनरुत्थानचा पुरस्कर्ता आणि राष्ट्रभक्तीचा ध्वजवाहक

आज १७ मार्च, आज विष्णुशास्त्री चिपळूणकरांची १४२ वी पुण्यतिथी. या निमित्ताने आज त्यांच्या बद्दल थोडी माहिती घेऊ यात. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे १९ व्या शतकातील मराठी समाजातील एक तेजस्वी दिव्य होते. ते केवळ एक लेखक, पत्रकार किंवा शिक्षक नव्हते, तर समाजसुधारक, देशभक्त आणि राष्ट्रीय जागृतीचे अग्रणी पुरस्कर्ते होते. त्यांच्या बहुआयामी योगदानाने...

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ५

मुळात क्विक हिल हे काही काटकर बंधूंच्या कंपनीच नाव नव्हता, ते त्यांच्या व्हायरस सॉफ्टवेयर प्रॉडक्टच नाव होत. १९९३ मध्ये जेव्हा कॅल्क्युलेटरच्या व्यवसायाला अलविदा करून कैलाशने संगणकाच्या देखभालीचा नवीन व्यवसाय चालू  केला तेव्हा कैलाशने या व्यवसायाचं नाव कॅट कम्प्युटर्स असा ठेवलं होतं, मांजरी सारख सहज असा या नावाचा अध्याहृत अर्थ...

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ४

इंजिनीयरिंगचा अभ्यास यथातथा चालू असताना फावल्या वेळेत संजय रिपेयर्सच्या दुकानात जाऊन बसायला लागला. तेव्हा त्यावेळेस कैलाशकडे काही फ्लॉपी रिपेयर करण्यासाठी आलेल्या त्यावर कोण्या व्हायरसचा आक्रमण झालेल. त्या साफ करून परत द्यायच्या होत्या. कैलाशला वाटलं संजय कॉम्प्युटर इंजिनीरिंग करत आहे तर त्याला या विषयातला ज्ञान नक्कीच असेल म्हणून त्यांनी त्या संजयला दिल्या, संजयला तेव्हा सी प्रोग्रामिंग मनापासून...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग ३

खर म्हणजे कैलाशला शिक्षणात अज्जीबात रुची नव्हती, नववी नंतर त्याने दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाला रामराम ठोकलेला पण कैलाश शिक्षणाचे महत्व जाणून होता, त्याने भलेही शिक्षण सोडले असेल पण आपल्या पाठच्या भावाने आणि बहिणीने शिकावे यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या इराद्याने तो सर्व प्रथम डेटा स्टार इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानात काम करत...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची- भाग २

संगणकाचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती, इंटरनेटचे युग तेव्हा अवतरले नव्हते, हळूहळू संगणक जोडले जायला लागले होते, काही एकमेकाला जोडले जात होते तर काही बाकी उपकरणांना. पेनड्राईव्ह, सीडी, डीवीडी अशा अनेक उपकरणांवरून गेम्स, चित्रपट, डेटा संगणकावर उतरवला जाऊ लागला आणि या डेटा सोबत येऊ लागले संगणकातले किडे अर्थात...

जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग १

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन किती झालं याची तर सध्या स्पर्धाच चालू आहे. कोणी स्टार्टअप विकली ? कोणी घेतली ? का विकली ? का घेतली ? यावर चर्चांचा महापूर आला आहे. स्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार...

जनी वंद्य ते (भाग ९): मंगेश पाडगावकर

शब्दसामर्थ्याचा जादूगार : मंगेश पाडगावकर मराठी साहित्याच्या क्षेत्रात गेयता आणि आशयाचा सुंदर मिलाफ घडवून आणणारे कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांच्या कवितेतून प्रेम, वेदना, निसर्ग आणि सामाजिक वास्तवतेचे दर्शन होते. सोप्या शब्दांत गहिरी भावना व्यक्त करण्याची त्यांची ताकद अद्भुत आहे. त्यामुळेच ते आजच्या पिढीतील तरुणांच्याही तितक्याच पसंतीचे कवी आहेत. मंगेश पाडगावकर यांचे...

जनीं वंद्य ते (भाग 8): बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र बाबासाहेब पुरंदरे या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ मध्ये पुण्यात झाला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांच्या कार्याची ज्योत जनमानसात जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. इतिहास संशोधक, लेखक, नाटककार आणि समाजसेवक अशा बहु आयामी व्यक्तिमत्त्वाचे ते...

जनीं वंद्य ते : भालचंद्र गरवारे

त्यांचे खरे नाव " भालचंद्र दिगंबर गरवारे" होते पण ते आबासाहेब गरवारे ह्या नावाने प्रचलित होते. त्यांचा जन्म २१ डिसेंम्बर १९०३ साली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांना व्यवसायात तोटा झाल्याने कर्जाचा डोंगर झालेला. त्यामुळे भालचंद्र गरवारेचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नव्हते, मुंबईत सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी  आपल्या...

आवर्जून वाचावे असे काही

- Advertisement -
error: Content is protected !!
×