मराठी

अमेरिकेत रंगणार ‘सुंदरी’ लावणीचा अद्वितीय सोहळा

लावणी: महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख लावणी ही महाराष्ट्राची अनमोल कलासंपत्ती असून, तिच्या अदाकारीत रस, रंग आणि भावांचा मिलाफ असतो. शब्दलावण्य आणि भावलावण्य यांचा सुरेख संगम साधणारी...

ट्रम्प यांची मस्क यांच्यावर भारतातील टेस्लाच्या कारखान्यावरून टीका

टेस्लाने भारतात कारखाना उभारण्याच्या योजनेवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. त्यांनी या निर्णयाला "अमेरिकेसाठी अन्यायकारक" ठरवले आहे. ट्रम्प यांच्या या...

प्रसाद आणि श्लोक खांडेकर एकत्र! वडील-मुलाची जोडी उडवणार धमाल

प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर एकत्र येणार ‘चिकी चिकी बुबूम बुम’मध्ये वडील आणि मुलाचे नाते हे नेहमीच खास असते. मुलांसाठी...

क्रिएटर होण्यासाठी योग्य दृष्टिकोन: आवड आणि समर्पण महत्त्वाचे

आजकाल सोशल मीडियावर अनेक नवोदित कलाकार आणि क्रिएटर्स येत आहेत. त्यांचा मुख्य हेतू अनेकदा प्रसिद्धी मिळवणे आणि पैसे कमावणे...

छावा मध्ये सारंग साठ्ये अन् सुव्रत जोशी यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली

'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय उलगडतो. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचे चित्रण नाही, तर...

‘व्हॅलेंटाइन्स डे’ अनोख्या पद्धतीने साजरा

जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात,...

स्वरमंचावर पुन्हा एकदा अविनाश-विश्वजीत यांची जादू

सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी...

प्राजक्ता माळीचा हटके अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये साकारणार नवीन भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीची नवी भूमिका अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अभिनय, नृत्य आणि निर्मिती अशा विविध भूमिका पार पाडत स्वतःची वेगळी...

‘ मितवा ’ची दशकपूर्ती: मराठी चित्रपटसृष्टीतला टर्निंग पॉईंट

मराठी चित्रपटसृष्टीत 2015 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला – तो...

नृत्य, संगीत आणि धमाल! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ पार्टी सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला

‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी पार्टी म्हटलं की धमाल, मजा आणि जंगी सेलिब्रेशन आलंच! अशाच एका...

बॉलिवूड स्टार्सला मागे टाकत सई IMDb टॉप 10 मध्ये!

IMDb टॉप 10 लिस्टमध्ये सई ताम्हणकरचा झंझावात! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई...

सोनी मराठी शोधत आहे महाराष्ट्राचा पुढचा कीर्तन परंपरेचा तारा!

सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन...

‘चिकी चिकी बुबूम बुम’ – बॅकबेंचर्सची धमाल रियुनियन!

रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून...

संस्कृती बालगुडेची मोठी झेप – यूएसएमध्ये “करेज”ची खास झलक

म्हणून मला करेज सारखा चित्रपट करायचा होता - संस्कृती बालगुडे ! फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती...

हृतिकला नव्या वर्षात मिळाली दुसरी संधी: यशस्वी हात प्रत्यारोपण!

नवीन वर्षाची अनोखी भेट - ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण एका भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या 26 वर्षीय हृतिक सिंग परिहारला...

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट १८ एप्रिलला रिलीज होणार!

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ १८ एप्रिलला भेटीला भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई! बुद्धिमान, ज्ञानी अशा...

सुव्रत जोशीचा ऐतिहासिक सिनेमा अनुभव – ‘छावा’मध्ये खास भूमिका!

'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटात...
error: Content is protected !!